Type Here to Get Search Results !

*डॉ.खंडागळे हॉस्पिटल सांगोला येथे सवलतीच्या दरात उपचार सुरू*


डॉ.खंडागळे हॉस्पिटल रुग्णासाठी वरदान*

सांगोला (तालुका प्रतिनिधी) सांगोला शहरातील खंडागळे हॉस्पिटल येथे विविध उपचारासाठी रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार करण्यात येत असल्याची माहिती डॉ. परेश खंडागळे यांनी दिली.

   सांगोला शहरात अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या कडलास रोड येथील खंडागळे हॉस्पिटल येथे ताप, सर्दी,खोकला,डेंग्यू, मलेरिया,कावीळ इ पेशंट ना  हॉस्पिटल बिलामध्ये २५ टक्के सवलत देण्यात येते एक्स-रे फोटो, ईसीजी फक्त २५० रू.तर रक्त, लघवी तपासणीसाठी तसेच औषध यासाठी बिळात १० टक्के सवलत देण्यात येत आहे.सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी ओपीडी फी ५० रू ,दर माहेन्याच्या ९ तारखेला गरोदर मातांसाठी मोफत तपासणीचे आयोजन करण्यात येते तरी वाजवी दरात उपचार घेण्यासाठी खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड, सांगोला येथे २४ तास अत्यावश्यक सेवा देण्यात येत असल्याचे डॉ.परेश खंडागळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments